आतिश दांडेगावकर यांचा राष्ट्रवादी पक्षाला सोडचिट्टी देऊन भाजप मध्ये पक्षप्रवेश ४०० गाड्यांसह भव्य शक्तिप्रदर्शन
प्रतिनिधी:- अशोक इंगोले हिंगोली
हिंगोली:वसमत आतिष दांडेगावकर यांनी आपल्या शेकडो समर्थकांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षा मध्ये अधिकृत प्रवेश करणार आहेत.
या पक्षप्रवेशासाठी तब्बल ४०० गाड्यांचा ताफा मुंबईकडे रवाना झाला आहे. मार्गात आळंदी आणि पुणे येथे समर्थक दर्शन घेणार आहेत आणि त्यानंतर मुंबई येथे भव्य पक्षप्रवेश सोहळा सकाळी दहा वाजता पार पडणार आहे .
या कार्यक्रमाला पक्षाचे अनेक वरिष्ठ सहकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.यावेळी बोलताना आतिश भैया दांडेगावकर यांनी सांगितले की, पुढे चालून चांगलं काम करण्याची इच्छा आहे कार्यकर्त्यांना योग्य ते पाठबळ देण्याची इच्छा आहे विकासकामे आणि जनतेच्या हितासाठी भाजपसोबत काम करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले.
Related News
जनसेवा सप्ताहात पत्रकारांचा सन्मान,कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
1 days ago | Sajid Pathan
वसमत तालुक्यात जनसेवा सप्ताहाची सांगता,कुरुंदा येथे मोफत शिलाई मशीन वाटप व रुग्णवाहिकेचे लोकार्पण संपन्न
3 days ago | Sajid Pathan
नीट पेपरफुटी व विद्यार्थी लाठीहल्ल्याच्या निषेधार्थ वसमत कडकडीत बंद,उपविभागीय अधिकाऱ्यांना निवेदन
7 days ago | Sajid Pathan
राष्ट्रवादी काँग्रेस हिंगोली जिल्ह्यातील जनतेच्या प्रश्नावर रस्त्यावर उतरून संघर्ष करणार- शशिकांत शिंदे
16-Jul-2026 | Sajid Pathan
आरमोरी नगरपरिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकाऱ्यांची गरज -काँग्रेस तालुका अध्यक्ष मिलिंद खोब्रागडे यांची मागणी
16-Jul-2026 | Sajid Pathan
राष्ट्रवादी काँग्रेसच्या ‘जनसेवा सप्ताहा’तून समाजहिताच्या विविध उपक्रमांना वेग; राज्यभर उत्साहाचे वातावरण
16-Jul-2026 | Sajid Pathan
बल्लारपूरात स्मार्ट मीटरवरून जनआक्रोश, ७ दिवसांत कारवाई न झाल्यास महावितरण कार्यालयावर तीव्र आंदोनाचा इशार
02-Jul-2026 | Sajid Pathan